Nojoto: Largest Storytelling Platform

मेरी खामोशी, मेरी आवाज से ज्यादा शोर करती है,, मैं

मेरी खामोशी, मेरी आवाज से ज्यादा शोर करती है,,
मैं जितना शांत दिखती हूँ, आग उतनी ही भड़कती है..

©Shilpa ek Shaayaraa तशी मी खुप शांत प्राणी आहे. आपल्या कामाशी काम ठेवणं आवडतं मला. आणि विशेष म्हणजे जमतं ही. कोणी प्रेमाने मदत मागितली तर मदतीच्या नावावर कोणासाठी जीव ही दयावा लागला तरी माघारी वळणार नाही असला स्वभाव घेऊन जन्माला आलेली मी😅 कायमच माझ्या जन्मजात चांगुलापनाचा भुर्दंड सोसत आलेय. पण "नेकी कर और दरिया में डाल" असलं काही तरी शिकलेली मी पुन्हा-पुन्हा चांगुलापना नावाचा मुर्खपना करतेच. 
पण मी कितीही मुर्ख असले तरी जेव्हा माझ्या लक्षात येतं की कोणी तरी माझ्या चांगुलापनाचा गैरफ़ायदा घेतेय, मला मुर्खात काढतेय. तर पहिला मार्ग जेव्हा लक्षात आलं तेव्हा आणि त्याच क्षणी त्या माणसाला माझ्या Life मधुन कायमचं delete करते. त्या माणसाशी कोणत्याही प्रकारचा Contact ठेवायचा नाही. ती व्यक्ति समोर जरी असली तरीही तिचा चेहरा बघायचा नाही हा पहिला नियम.
आणि या उपर जर कोणी प्रेमाच्या नावावर, मैत्रीच्या नावावर धोका देत असेल आणि स्वतःच शाहू असल्याचा आव आणत मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल तर मग.. समुद्र फ़क्त शांत दिसतो, समुद्र कधी शांत असत नाही. 
मी जास्त विचार न करता जे मनात येईल ते तेव्हाच्या तेव्हा करून बाजुला होते म्हणुन माझ्या मनात काही साचत नाही. चांगलं वाईट जिथल्या तिथे सोडण्याची  चांगली सवय आहे मला. कारण जर काही वाईट, मनात साचत गेलं तर त्याचा चिखल होतो असं मला वाटतं. आणि याचा उद्रेक झाला तर ज्वालामुखी प्रमाणे सर्व उध्वस्त करून टाकतो. 

#मासूम_मार्च #शायरा_की_शायरी..✍🏻 #Pain_in_Pen #Broken_but_Beautiful  #Shilpa_ek_Shayaraaa #ShilpaSalve358 

©PhotoCredit_Google

तशी मी खुप शांत प्राणी आहे. आपल्या कामाशी काम ठेवणं आवडतं मला. आणि विशेष म्हणजे जमतं ही. कोणी प्रेमाने मदत मागितली तर मदतीच्या नावावर कोणासाठी जीव ही दयावा लागला तरी माघारी वळणार नाही असला स्वभाव घेऊन जन्माला आलेली मी😅 कायमच माझ्या जन्मजात चांगुलापनाचा भुर्दंड सोसत आलेय. पण "नेकी कर और दरिया में डाल" असलं काही तरी शिकलेली मी पुन्हा-पुन्हा चांगुलापना नावाचा मुर्खपना करतेच. पण मी कितीही मुर्ख असले तरी जेव्हा माझ्या लक्षात येतं की कोणी तरी माझ्या चांगुलापनाचा गैरफ़ायदा घेतेय, मला मुर्खात काढतेय. तर पहिला मार्ग जेव्हा लक्षात आलं तेव्हा आणि त्याच क्षणी त्या माणसाला माझ्या Life मधुन कायमचं delete करते. त्या माणसाशी कोणत्याही प्रकारचा Contact ठेवायचा नाही. ती व्यक्ति समोर जरी असली तरीही तिचा चेहरा बघायचा नाही हा पहिला नियम. आणि या उपर जर कोणी प्रेमाच्या नावावर, मैत्रीच्या नावावर धोका देत असेल आणि स्वतःच शाहू असल्याचा आव आणत मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल तर मग.. समुद्र फ़क्त शांत दिसतो, समुद्र कधी शांत असत नाही. मी जास्त विचार न करता जे मनात येईल ते तेव्हाच्या तेव्हा करून बाजुला होते म्हणुन माझ्या मनात काही साचत नाही. चांगलं वाईट जिथल्या तिथे सोडण्याची चांगली सवय आहे मला. कारण जर काही वाईट, मनात साचत गेलं तर त्याचा चिखल होतो असं मला वाटतं. आणि याचा उद्रेक झाला तर ज्वालामुखी प्रमाणे सर्व उध्वस्त करून टाकतो. #मासूम_मार्च #शायरा_की_शायरी..✍🏻 #Pain_in_Pen #BROKEN_BUT_BEAUTIFUL #Shilpa_ek_Shayaraaa #ShilpaSalve358 ©PhotoCredit_Google #मराठीविचार