Nojoto: Largest Storytelling Platform

आस्मानी संकटांना छातीवर घेणं 💯 ही आमची अनोखी रीत

आस्मानी संकटांना छातीवर घेणं
💯 ही आमची अनोखी रीत आहे.✌
दुःख गोड करून खातो आम्ही
सुखं सारी आम्हासमोर चित आहे 

🗡तलवारीशी लागलं लगीन 🗡
⛳स्वराज्याशी जडली प्रीत आहे.♥
 मोडेन पण वाकणार नाही 
मराठ्यांचं हे शौर्यगीत आहे.

कबर अजूनही औरंगजेबाची
💪माझ्या  शंम्भूराजाला भीत आहे.💪
मरण पत्करतो पण शरण नव्हे,
🚩 हीच आमची जीत आहे..!🚩

                                         -मी✍ शिवा पाटील.
              महाराजश्रींच्या चरणीचा एक सूक्ष्म धूलिकण
                महाराष्ट्राच्या मातीतील एक मराठी कवीमन
आस्मानी संकटांना छातीवर घेणं
💯 ही आमची अनोखी रीत आहे.✌
दुःख गोड करून खातो आम्ही
सुखं सारी आम्हासमोर चित आहे 

🗡तलवारीशी लागलं लगीन 🗡
⛳स्वराज्याशी जडली प्रीत आहे.♥
 मोडेन पण वाकणार नाही 
मराठ्यांचं हे शौर्यगीत आहे.

कबर अजूनही औरंगजेबाची
💪माझ्या  शंम्भूराजाला भीत आहे.💪
मरण पत्करतो पण शरण नव्हे,
🚩 हीच आमची जीत आहे..!🚩

                                         -मी✍ शिवा पाटील.
              महाराजश्रींच्या चरणीचा एक सूक्ष्म धूलिकण
                महाराष्ट्राच्या मातीतील एक मराठी कवीमन
shivapatil8296

Shiva Patil

New Creator