ढग भरले हे पाण्याचे लागली अवकाशी आशा उधळू दे मातीचा गंध हा राही रे कोरड्या दिशा वाहू दे तराट या मातीतून खळखळत्या पाण्याचे हे पाट होऊ दे आता या सरीवर ढवळ्या पवळ्याची नवी ही वाट जगण्यातल्या चिंतेतून घेऊ दे आता मोकळा श्वास मोकळा श्वास.... मोकळा श्वास... -क.वि