Nojoto: Largest Storytelling Platform

ढग भरले हे पाण्याचे लागली अवकाशी आशा उधळू दे मातीच

ढग भरले हे पाण्याचे लागली अवकाशी आशा
उधळू दे मातीचा गंध हा राही रे कोरड्या दिशा
वाहू दे तराट या मातीतून खळखळत्या पाण्याचे हे पाट
होऊ दे आता या सरीवर ढवळ्या पवळ्याची नवी ही वाट
जगण्यातल्या चिंतेतून घेऊ दे आता मोकळा श्वास
मोकळा श्वास.... मोकळा श्वास...
-क.वि

nojotouser8170005765

क.वि

New Creator