Nojoto: Largest Storytelling Platform

नवीन नवीन शोधतोस भांडण्याचे बहाने फोनवर बोलते तुझ्

नवीन नवीन शोधतोस भांडण्याचे बहाने
फोनवर बोलते तुझ्याशी आई मारे रे ताणे
जिवापाड संगम प्रेम करते ही प्रीती तुझ्यावर
शेयर चैटवर लिहतोस का आपल्या प्रेमाचे तराणे..

©Sangam Pipe Line Wala
  #sadak  रुबाब शायरी मराठी दु:ख शायरी मराठी मराठी शायरी नवीन मराठी शायरी प्रेम मराठी शायरी प्रेमावर

#sadak रुबाब शायरी मराठी दु:ख शायरी मराठी मराठी शायरी नवीन मराठी शायरी प्रेम मराठी शायरी प्रेमावर #मराठीशायरी

126 Views