Find the Best मराठी शायरी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Sudhakar Lokare
या जगण्याचा आशय थोडा शब्दबध मी करून पाहिला अर्थ लागला हास्य कधी तर पापण्याआडचा काठ ओला कधी मनीचा भाव कळाला तर कधी कुणाचे दुःख शब्दांनी मन हलके केले आणले चेहऱ्यावरती सुख याला कोणी कविता म्हणते कोणी म्हणते गीत भाव मनीचा सांगून जातो कवी शब्दात प्रीत असाच आहे प्रवास थोडा शब्दांसोबतच्या आयुष्याचा कवितेला जन्म देऊन हलक्या झालेल्या या मनाचा ✍️सुधाकर लोकरे ©Sudhakar Lokare
Vrishali G
White धुके पसरले वाटेवर कठीण आहे घाटाची वाट आयुष्याचे ही असेच असते शोधावी लागते धुक्यातूनच वाट ©Vrishali G #धुके
Sudhakar Lokare
प्रेरणास्थान राजा माझा छत्रपती शिवाजी छावा तर प्राण माझा छत्रपती संभाजी ©Sudhakar Lokare
Manoj A.Kale
Unsplash हर गिला हर शिकवा तुझसे है यादो का हर सिलसिला तुझसे है खुशनुबासी की क्या बात करू तुझसे मेरी हर सांस का राबता तुझसे है । ©Manoj A.Kale #lovelife
xyz
White kai bar apne mental health ke liye chup rehna sahi hota hai . Don't explain to anyone what are you facing. ©xyz #Thinking
xyz
White Don't laugh anyone on their situation because you don't know what they are bearing. ©xyz #Thinking #frindship
Dilip Ubale
White चलो सितारो की सैर करले ,,तूम खुद्द को चांदणी समजना ,,औR मै खुद्द। को चांद ,,🦋🦋 ©Dilip Ubale #Thinking
Dilip Ubale
White आईने के सामने जब तू खडी हो गयी ,,,शर्म के मारे चुर चुर हो गयी ,,,ये शर्म ही 'तेरी गवाह बन गयी है ,,,।🌷🦋🌷🦋 ©Dilip Ubale #Tulips