Nojoto: Largest Storytelling Platform

सारे म्हणतात की मी कविता करतो सारे दुःख मोजून खिशा

सारे म्हणतात की मी कविता करतो
सारे दुःख मोजून खिशात भरतो
अश्रू डोळ्यात ठेवून तिथेच धरतो
सारे माझ्या विनोदावर खूप हसतात
पण फक्त मलाच ठाऊक आहे
मी कसा जिवंत राहतो आणि कसा मरतो सुप्रभात मित्रानों💕
जेव्हापासुन तुम्ही लिहायला सुरु केलयं
तर सारे म्हणतातचं अरे तु कविता करते किंवा करतो.
हे प्रत्येक लिहाणार्या व्यक्तीसोबत झालेल आहे.
अरे व्वा हे तू लिहीलस? ते मस्त लिहीलं हं.
हा प्रवास.
मग आज हेच लिहायचयं
सारे म्हणतात मी कविता करते/करतो...
सारे म्हणतात की मी कविता करतो
सारे दुःख मोजून खिशात भरतो
अश्रू डोळ्यात ठेवून तिथेच धरतो
सारे माझ्या विनोदावर खूप हसतात
पण फक्त मलाच ठाऊक आहे
मी कसा जिवंत राहतो आणि कसा मरतो सुप्रभात मित्रानों💕
जेव्हापासुन तुम्ही लिहायला सुरु केलयं
तर सारे म्हणतातचं अरे तु कविता करते किंवा करतो.
हे प्रत्येक लिहाणार्या व्यक्तीसोबत झालेल आहे.
अरे व्वा हे तू लिहीलस? ते मस्त लिहीलं हं.
हा प्रवास.
मग आज हेच लिहायचयं
सारे म्हणतात मी कविता करते/करतो...

सुप्रभात मित्रानों💕 जेव्हापासुन तुम्ही लिहायला सुरु केलयं तर सारे म्हणतातचं अरे तु कविता करते किंवा करतो. हे प्रत्येक लिहाणार्या व्यक्तीसोबत झालेल आहे. अरे व्वा हे तू लिहीलस? ते मस्त लिहीलं हं. हा प्रवास. मग आज हेच लिहायचयं सारे म्हणतात मी कविता करते/करतो... #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #सारेम्हणतात