Nojoto: Largest Storytelling Platform

तुझा नकार जरी असला तुझा नकार,तरी जयगतोय ग फक्त तु

तुझा नकार

जरी असला तुझा नकार,तरी
जयगतोय ग फक्त तुझ्याच साठी
 वाट पाहतोय त्या क्षणाची
तुझ्या त्या होकाराची
तुझ्या माझ्यासोबत च्या असण्याची..
मला माझ म्हणण्याची...
जरी असला तुझा नकार, तरी 
स्वासही आणि जीवही फक्त तुझ्याच साठी....




_kalyani dhabale #nojototell #myquote #nojotofamily #tuzami
तुझा नकार

जरी असला तुझा नकार,तरी
जयगतोय ग फक्त तुझ्याच साठी
 वाट पाहतोय त्या क्षणाची
तुझ्या त्या होकाराची
तुझ्या माझ्यासोबत च्या असण्याची..
मला माझ म्हणण्याची...
जरी असला तुझा नकार, तरी 
स्वासही आणि जीवही फक्त तुझ्याच साठी....




_kalyani dhabale #nojototell #myquote #nojotofamily #tuzami