Nojoto: Largest Storytelling Platform

लग्नाचा वाढदिवस तुमचे दोघांचे स्वप्न प्रत्यक्षात

लग्नाचा वाढदिवस

तुमचे दोघांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले,
सुख दुःखात नाते हे मजबूत राहीले.

प्रेमाला तव पालवी फुटली,
संसाराची ही गोडी वाढली.  

तुमच सुंदर नात परमेश्वराने जोडलं
रेशीम गाठीत अलगद बांधलं.

न विसरता येणारे हे अनमोल क्षण
लाखात एक अशी जोडी मात्र छान.

असे हे प्रेम तुमचे वर्षानुवर्षे वाढत राहो,
लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो. 

 *लग्नाच्या वाढदिवसाच्या सुरेल संगीतमय शुभेच्छा 
शीतल ताई आणि अजय भावोजी. 

स्वरुप सावंत Happy anniversary
लग्नाचा वाढदिवस

तुमचे दोघांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले,
सुख दुःखात नाते हे मजबूत राहीले.

प्रेमाला तव पालवी फुटली,
संसाराची ही गोडी वाढली.  

तुमच सुंदर नात परमेश्वराने जोडलं
रेशीम गाठीत अलगद बांधलं.

न विसरता येणारे हे अनमोल क्षण
लाखात एक अशी जोडी मात्र छान.

असे हे प्रेम तुमचे वर्षानुवर्षे वाढत राहो,
लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो. 

 *लग्नाच्या वाढदिवसाच्या सुरेल संगीतमय शुभेच्छा 
शीतल ताई आणि अजय भावोजी. 

स्वरुप सावंत Happy anniversary