Nojoto: Largest Storytelling Platform

माझ्या मौनाची ही रम्य रागिणी, सोबतीस आहे शितल टीपू

माझ्या मौनाची ही रम्य रागिणी,
सोबतीस आहे शितल टीपूर  चांदणी....
पसरली सगळीकडे निरव शांतता,
सागराच्या प्रतिबिंबातही उजळे तूझी मोहकता....
अंधाऱ्या रात्रीत वसुंधरा ही शांत निजली,
तिला पांघरता अवकाशातील चांदणी निखळली.... शुभ रात्री मित्रांनो
रमजान ईद च्या सर्व बांधवांना खूप शुभेच्छा...
आताचा विषय आहे
ऐक चंद्रा...
#ऐकचंद्रा

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

pallavikulkarni5945

chandani

New Creator