Nojoto: Largest Storytelling Platform

धोक्याची घंटा वाजली तरी नाही डगमगणार | आपण चुकलो

धोक्याची घंटा वाजली तरी नाही डगमगणार |
आपण चुकलो  नाही तर धोक्याच्या घंटेला का घाबरणार||

धोक्याची घंटा वाजली जरी अगदी मनापासून निर्णय घेणार |
कोणत्याही संकटाला न घाबरता लढा देत राहणार||

धोक्याच्या घंटेने वेळीच सावध केले |
संकटातून आधी सावरून घेण्यास मदत केले ||

एक संकटातून सुटल्यानंतर दुसरा वाजत असतो|
मानव न घाबरता उत्तर देण्यास समर्थ असतो||

धोक्याची घंटा वेळीच सावध करीत असते|
आपले मार्गक्रमण आपल्याला स्वतःला करायचे असते||

धोक्याची घंटा च्या आधी स्वतःला सावरून घे |
आलेल्या संकटावर मात करायला शिकून घे ||
-✍️Shital K. Gujar✍️
 सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आताचा विषय जरा वेगळा आहे
धोक्याची घंटा..
#धोक्याचीघंटा
हा विषय Shubham Kshirsagar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों आताचा विषय जरा वेगळा आहे धोक्याची घंटा.. #धोक्याचीघंटा हा विषय Shubham Kshirsagar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine