Nojoto: Largest Storytelling Platform

Best धोक्याचीघंटा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best धोक्याचीघंटा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

आजच्या विषयाच्या निमित्ताने माझ्या प्रोफाइल वर असलेली घंटा वाजवून बघावी 🔔🔔🔔🔔 सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों आताचा विषय जरा वेगळा आहे धोक्याची घंटा.. #धोक्याचीघंटा हा विषय Shubham Kshirsagar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
प्रोफाईल वर माझ्या
जी दिसते घंटा।
ती नाही हो कोणती
धोक्याची घंटा।

ही घंटा वाजवण्यात
नाही धोका कुठला।
जाऊन प्रोफाइलवर
एकदा वाजवून बघा।
🔔🔔🔔🔔 आजच्या विषयाच्या निमित्ताने माझ्या प्रोफाइल वर असलेली घंटा वाजवून बघावी 🔔🔔🔔🔔
   सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आताचा विषय जरा वेगळा आहे
धोक्याची घंटा..
#धोक्याचीघंटा
हा विषय Shubham Kshirsagar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

DRx. Shital Gujar✍️

सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों आताचा विषय जरा वेगळा आहे धोक्याची घंटा.. #धोक्याचीघंटा हा विषय Shubham Kshirsagar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more


धोक्याची घंटा वाजली तरी नाही डगमगणार |
आपण चुकलो  नाही तर धोक्याच्या घंटेला का घाबरणार||

धोक्याची घंटा वाजली जरी अगदी मनापासून निर्णय घेणार |
कोणत्याही संकटाला न घाबरता लढा देत राहणार||

धोक्याच्या घंटेने वेळीच सावध केले |
संकटातून आधी सावरून घेण्यास मदत केले ||

एक संकटातून सुटल्यानंतर दुसरा वाजत असतो|
मानव न घाबरता उत्तर देण्यास समर्थ असतो||

धोक्याची घंटा वेळीच सावध करीत असते|
आपले मार्गक्रमण आपल्याला स्वतःला करायचे असते||

धोक्याची घंटा च्या आधी स्वतःला सावरून घे |
आलेल्या संकटावर मात करायला शिकून घे ||
-✍️Shital K. Gujar✍️
 सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आताचा विषय जरा वेगळा आहे
धोक्याची घंटा..
#धोक्याचीघंटा
हा विषय Shubham Kshirsagar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों आताचा विषय जरा वेगळा आहे धोक्याची घंटा.. #धोक्याचीघंटा हा विषय Shubham Kshirsagar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
कुठलेही काम करताना किंवा
काहीही कारणाने बाहेर जायचे असताना,
मनाची जेव्हा चलबिचल अवस्था असते.
त्याकडे दुर्लक्ष करून आपण निघतो 
आणि काही वाईट घटना घडते
तेव्हा मात्र त्या घटनेला
अगोदरच धोक्याची घंटा वाजत होती 
असे संबोधले जाते. सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आताचा विषय जरा वेगळा आहे
धोक्याची घंटा..
#धोक्याचीघंटा
हा विषय Shubham Kshirsagar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों आताचा विषय जरा वेगळा आहे धोक्याची घंटा.. #धोक्याचीघंटा हा विषय Shubham Kshirsagar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
योरकोट वरच्या दारावर सुद्धा
धोक्याची घंटा वाजताना दिसत आहे.
प्रोफाइल वर लक्ष न देता
कंमेंट वर like मिळते म्हणून कित्येक नाराज आहे.
रोजचेच झाले आहे हे
त्यांच्या कंमेंट वरून भासत आहे.
लिहायची आवड आहे
पण प्रोत्साहन ही जरुरी आहे.
हे प्रोत्साहन मिळत नाही प्रोफाइल वर
म्हणून नाखूश आहे.
ह्यामुळे की काही त्यांचे लेखन कमी होत आहे
ही गंभीर बाब म्हणजे धोक्याची घंटा आहे.
समजून घ्यावे एकमेकांना का म्हणून
मनात हा तंटा आहे.
आपल्याला ही कधी कमी वेळ मिळतो
कुणाच्या प्रोफाईल वर जायला,
म्हणून कंमेंट वर प्रतिक्रिया देऊन मोकळे होतो पुढचे वाचायला. सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आताचा विषय जरा वेगळा आहे
धोक्याची घंटा..
#धोक्याचीघंटा
हा विषय Shubham Kshirsagar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile