Nojoto: Largest Storytelling Platform

अपेक्षा न कुठली, खंत ना कसले, तुझ्यासाठी मी रे, डो

अपेक्षा न कुठली, खंत ना कसले,
तुझ्यासाठी मी रे, डोळा अश्रू ठेऊन हसले...

तुला कळू नये कसे, तुझ्याविना मी बेजार,
तुझ्या मनात हवा एक कोपरा, मी मागत नाही फार...

स्वप्नील हुद्दार

.

©Swapnil Huddar #togetherforever