Nojoto: Largest Storytelling Platform

कोरोनाने शिकवलं... खूप कठीण असत माणसं ओळखणं. संकटक

कोरोनाने शिकवलं...
खूप कठीण असत माणसं ओळखणं.
संकटकाळी कोण जवळ येतं नि कोण दूर जातं.
कोरोनाने शिकवलं..
आपल्या पासून दुरावल्यांचा काळजीपोटी,
जीवाची काय घालमेल होते,ते दाखवलं.
कोरोनाने शिकवलं..
मंदिरे जरी बंद राहिली तरी
माणसातही देवाचे रूप असते,हे दाखविले.
कोरोनाने शिकवलं...
जीवनात प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात हे दाखवलं.
कुठे माणूस माणसाला घाबरून दूर पळत होते,
तर कुठे माणसातील माणुसकीचे दर्शन घडत होते. सुप्रभात सुप्रभात
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

कोरोनाने शिकवलं..
#कोरोनानेशिकवलं
कोरोनाने शिकवलं...
खूप कठीण असत माणसं ओळखणं.
संकटकाळी कोण जवळ येतं नि कोण दूर जातं.
कोरोनाने शिकवलं..
आपल्या पासून दुरावल्यांचा काळजीपोटी,
जीवाची काय घालमेल होते,ते दाखवलं.
कोरोनाने शिकवलं..
मंदिरे जरी बंद राहिली तरी
माणसातही देवाचे रूप असते,हे दाखविले.
कोरोनाने शिकवलं...
जीवनात प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात हे दाखवलं.
कुठे माणूस माणसाला घाबरून दूर पळत होते,
तर कुठे माणसातील माणुसकीचे दर्शन घडत होते. सुप्रभात सुप्रभात
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

कोरोनाने शिकवलं..
#कोरोनानेशिकवलं