Nojoto: Largest Storytelling Platform

घेतली कलम हाती लिहिण्यासाठी, शब्दचं सापडेना कागदाव

घेतली कलम हाती लिहिण्यासाठी,
शब्दचं सापडेना कागदावर उतरवण्यासाठी.
वाटे असे जसे काहीतरी हरवले आहे,
काहीच सुचेना मनी,नक्की असे का झाले आहे.
भावना शून्य झाले मन असेच सर्वत्र दिसू लागले आहे,
माणसातली माणुसकी अन नात्यातले प्रेम जसे हरवले आहे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे

काहीतरी हरवले आहे...
#काहीतरीहरवलेआहे
हा विषय
Anand Malshe यांचा आहे.