Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या निळ्याशार डोळ्यात सखे प्रतिबिंब माझे पहावे

तुझ्या निळ्याशार डोळ्यात
सखे प्रतिबिंब माझे पहावे
ओठ ओठांशी स्पर्शता
बाहुपाशात घट्ट बिलगावे

©Surekha khairnar
  #sugarcandy