या चार ओळींमध्ये मी काय काय मांडू?? भावनांचे इतके रंग कोठे अन् कसे सांडू?? - वीणा ©Rajeshwari Ghume #वीणा #भावना #emotions