Nojoto: Largest Storytelling Platform

नुसती धावपळ मंडपात भक्तगणांची मनात ओथंबून वाहे सरि

नुसती धावपळ मंडपात भक्तगणांची
मनात ओथंबून वाहे सरिता भक्तीभावाची.
नारळ घेतला का,गाडीत पाट ठेवला का,
एकच प्रश्न दहा जणं विचारी एकमेका.
लगबग नुसतीच गणेश भक्तांची,चेहऱ्यावर तेज आनंदाचे,
आतुरता बाप्पाच्या आगमनाची स्वारी येणार आहे विघ्नहर्त्याची. शुभ संध्या मित्रहो
आजचा विषय आहे
आतुरता बाप्पाच्या आगमनाची...
उत्सवाच्या या आनंदी वातावरणात
सुरेख कविता आणि रचना
येऊ द्या तुमच्या नितांत सुंदर
लेखणीतून.
#आतुरता_बाप्पाच्या_आगमनाची
नुसती धावपळ मंडपात भक्तगणांची
मनात ओथंबून वाहे सरिता भक्तीभावाची.
नारळ घेतला का,गाडीत पाट ठेवला का,
एकच प्रश्न दहा जणं विचारी एकमेका.
लगबग नुसतीच गणेश भक्तांची,चेहऱ्यावर तेज आनंदाचे,
आतुरता बाप्पाच्या आगमनाची स्वारी येणार आहे विघ्नहर्त्याची. शुभ संध्या मित्रहो
आजचा विषय आहे
आतुरता बाप्पाच्या आगमनाची...
उत्सवाच्या या आनंदी वातावरणात
सुरेख कविता आणि रचना
येऊ द्या तुमच्या नितांत सुंदर
लेखणीतून.
#आतुरता_बाप्पाच्या_आगमनाची