फeeling कसतरी.. तुला बघता काय होई कळेना, वाटे फeeling कसतरी काही सुचेना,काही उमजेना,वाटे फeeling कसतरी. असे सर्व माझ्या सोबती, तरी मी माझ्यात हरवतो भासे मी एकटा एकटा, वाटे फeeling कसतरी.. खेळ शब्दांशी खेळतो, उगाच मना जाळतो