Nojoto: Largest Storytelling Platform

टेलीफोन vs मोबाईल (Caption मध्ये वाचावे).. पूर्वी

टेलीफोन vs मोबाईल
(Caption मध्ये वाचावे)..
पूर्वी साधा टेलीफोन होता,एकमेकांची विचारपूस करायला कामी येत होता.
गावात नेमक्याच लोकांकडेच असायचा,ज्यांचा नंबर गावात सर्वांकडे असायचा...

मोबाईल....

माझा ग्रुप,माझी माणसे हेच फक्त आता सेल्फीत दिसत असते,
इतर कुणाला राग येतो की नाही ह्याच्याशी कुणाला काही संबंध नसते.
.
.
.
[Read in caption] टेलिफोन vs मोबाईल..
#telephone #mobilephones #telephone_vs_mobilephone #technology #yqtaai #yqmarathi #माझेविचार #तेदिवसआठवतात 
पूर्वी साधा फोन होता,एकमेकांची विचारपूस करायला कामी येत होता.
गावात नेमक्याच लोकांकडेच असायचा,ज्यांचा नंबर गावात सर्वांकडे असायचा.
ज्यांच्याकडे फोन यायचे ते बोलवायला यायचे,त्रास झाला आम्हाला,कधीच न दाखवायचे.
कधीकाळी फोन यायचा खूप आनंद व्हायचा,बोलणं पाच मिनिटे तर गप्पांना उशीर व्हायचा.
छान होते ते दिवस,फोन ने माणसे एकमेकांशी जोडून ठेवली होती,
कितीही दूर असले जरी नातेवाईक, सारी नाती टिकून राहिली होती.