Nojoto: Largest Storytelling Platform

उमेद जगण्याची..... अधुरी स्वप्न उराशी बाळगून मी आ

उमेद जगण्याची.....

अधुरी स्वप्न उराशी बाळगून मी
आज पुन्हा चालते नविन्याकडे
साथ नसेल या जगाची पण
उमेद अजून ही कायम आहे......

.                 चैताली भोसले.... 💞💞

शुभ सकाळ .... 💖💖💖

©Chaitali Bhosale
  उमेद जगण्याची.....

उमेद जगण्याची..... #मराठीशायरी

27 Views