Nojoto: Largest Storytelling Platform

प्रवासात हल्ली विंडो सीट मिळावी अशी फार धडपड नसते;

प्रवासात हल्ली
विंडो सीट मिळावी
अशी फार धडपड नसते;
कारण प्रत्येकाला
आपल्या मोबाईलच्या
विंडोची सोबत असते.
😂😊😃
 #विंडो
प्रवासात हल्ली
विंडो सीट मिळावी
अशी फार धडपड नसते;
कारण प्रत्येकाला
आपल्या मोबाईलच्या
विंडोची सोबत असते.
😂😊😃
 #विंडो