Nojoto: Largest Storytelling Platform

सांग ना जरा बोललं ना जरा मनातलं गुपित सांगशील का म

सांग ना जरा बोललं ना जरा
मनातलं गुपित
सांगशील का
मला तू येऊन भेटशील का
कस कवा कुठ भेटायचं
एका पाऊसात दोघांनी भिजायचं

©Ganesha Devkule एका पाऊसात दोघांनी भिजायचं 

#rain
सांग ना जरा बोललं ना जरा
मनातलं गुपित
सांगशील का
मला तू येऊन भेटशील का
कस कवा कुठ भेटायचं
एका पाऊसात दोघांनी भिजायचं

©Ganesha Devkule एका पाऊसात दोघांनी भिजायचं 

#rain

एका पाऊसात दोघांनी भिजायचं #rain #मराठीकविता