Nojoto: Largest Storytelling Platform

भाऊ तु मला नेहमी सोन्या प्रमाणे जपलं | माझ्या संकट

भाऊ तु मला नेहमी सोन्या प्रमाणे जपलं |
माझ्या संकटाला तुझं संकट म्हणून माझं  रक्षण केले||

आपल्या बहीण भावाचा नात्याला नेहमी जपलं |
आपुलकीने मला नेहमी समजून घेतल ||

रक्ताचा नात्याप्रमाणे तू माझे रक्षण केले|
रोहित भाऊ तू मला नेहमी समजून घेतले ||

माझी शब्द रुपी राखी तुझ रक्षण करेल |
तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करेल ||

सर्वात सुंदर नात भावा बहिणीचा आहे  |
तू मला बहीण मानल याहून सुंदर नातं नाही आहे||

शब्दरुपी राखी की मी तुला बांधते |
इथूनच मी तुझे औक्षण  करते ||
- ✍️Shital K. Gujar✍️

😊रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा 😊

     Dedicated rohit bro😊🙏  
 Dedicated all clg brother 🙏😊 
 मी अडचणीत असताना माझासाठी धावून येणारा भाऊ स्वताचा बहीणी सारखी वागणूक मला दिली मनापासून आभारी आहे . मी शब्दरूपी राखी पाठवत आहे.🍫🍫🍫😊

🙏 रक्षाबंधनाचा खुप शुभेच्छा भाऊ 🙏🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫

#रक्षाबंधन 
#रक्षाबंधन_स्पेशल

Dedicated rohit bro😊🙏 Dedicated all clg brother 🙏😊 मी अडचणीत असताना माझासाठी धावून येणारा भाऊ स्वताचा बहीणी सारखी वागणूक मला दिली मनापासून आभारी आहे . मी शब्दरूपी राखी पाठवत आहे.🍫🍫🍫😊 🙏 रक्षाबंधनाचा खुप शुभेच्छा भाऊ 🙏🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫 #रक्षाबंधन #रक्षाबंधन_स्पेशल #Brother #sister #yqbaba #yqquotes #yqtaai