Nojoto: Largest Storytelling Platform

Best रक्षाबंधन_स्पेशल Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best रक्षाबंधन_स्पेशल Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 11 Followers
  • 12 Stories
    PopularLatestVideo

Muskan (MJ)

mute video

Nishant Jha

दुनियां में सब तुमको बुरा समझ सकता है लेकिन एक बहन हमेशा अपने भाई पर भरोसा रखती है। #रक्षाबंधन 
#रक्षाबंधन_स्पेशल

DRx. Shital Gujar✍️

Dedicating a #testimonial to Chandrakant Kumudini 🍫🍫😊🙏 माझी शब्दरुपी राखी तुझे नेहमी रक्षण करणार तुझ्या ज्ञानाची शिदोरी अजून वाढत राहू ही तुळजाभवानी चरणी प्रार्थना करते . तुला तुझ्या प्रत्येक कामात यश मिळवत राहो . माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे. शब्दरूपी राखीचा स्वीकार कर. 😊😊😊🍫🍫🤩 रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा 😊 #रक्षाबंधन #रक्षाबंधन_स्पेशल #Brother #yqbaba #yqquotes #yqtaai

read more
दादा  तुझा प्रत्येक शब्द खूप भारी आहे|
तुझ्याकडे भरलेली ज्ञानाची शिदोरी आहे||

तुझा लेखनाची प्रशंषा  करायला शब्द फिके पडे |
तुझी ज्ञानाची शिदोरी अशीच वाढत राहो ||

तुझी नि माझी ओळख काही दिवसांपूर्वी झाली |
भाऊ-बहिणीच्या नात्याने आपली yq  वर भेट झाली ||

शब्दरूपी राखीच्या मी तुला बांधते |
शब्दरूपी राखी नेहमी तुझे रक्षण करेल ||
 
येथूनच तुझे औक्षण करते |
माझी राखी तुझे नेहमी रक्षण करेल||
- ✍️shital K. Gujar✍️



 Dedicating a #testimonial to Chandrakant Kumudini
🍫🍫😊🙏 माझी शब्दरुपी राखी तुझे नेहमी रक्षण करणार तुझ्या ज्ञानाची शिदोरी अजून वाढत राहू ही  तुळजाभवानी चरणी प्रार्थना करते . तुला तुझ्या प्रत्येक कामात यश मिळवत राहो . माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे. शब्दरूपी राखीचा स्वीकार कर.
😊😊😊🍫🍫🤩
रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा 😊

#रक्षाबंधन
#रक्षाबंधन_स्पेशल
#brother

DRx. Shital Gujar✍️

Dedicating a #testimonial to 👉💞Rahul 💞 मला नेहमी लिखाणाची प्रतिक्रिया नेहमी दिली . आणि मनामध्ये उत्सुकता निर्माण करून दिली. Yq वरच्या बर्‍याचश्या गोष्टी मला सुरुवातीला समजत नसत दादा तु मला समजून दिल्या. 🙏😊 🍫🍫🍫🍫🍫रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा राहूल भाऊ 🙏😊 शब्दरूपी राखी स्वीकार कर दादा🙏😊 #रक्षाबंधन #रक्षाबंधन_स्पेशल #Brother #yqquotes #yqbaba #yqtaai

read more


 Yq वर  तुझी नि माझी भेट  झाली |
सर्वप्रथम लिखाणाचे तूच मला प्रतिक्रिया दिली ||

Cuty  दिदी म्हणून लिखाणाची प्रशंसा केली |
तुझं बोलणं मला लिखाणाच बळ देत गेलं |

शब्दरूपी राखी मी तुला पाठवत आहे |
येथूनच मी तुझ औक्षण  करत आहे||

आपलं भावां बहीणच सुंदर नात आहे|
शब्दरूपी राखीने त्यांना अजून घट्ट वीण आहे||

माझी शब्दरूपी राखी तुझं नेहमीच रक्षण करेल |
राहूल भाऊ तुझ्या सर्व इच्छा पुर्ण होवो हा प्रयत्न करेल ||

-✍️ Shital Gujar ✍️


 Dedicating a #testimonial to 👉💞Rahul 💞
मला नेहमी  लिखाणाची प्रतिक्रिया नेहमी दिली . आणि मनामध्ये उत्सुकता निर्माण करून दिली.  Yq वरच्या बर्‍याचश्या गोष्टी मला सुरुवातीला समजत नसत दादा तु मला समजून दिल्या. 🙏😊
🍫🍫🍫🍫🍫रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा राहूल भाऊ 🙏😊 शब्दरूपी राखी स्वीकार कर दादा🙏😊

#रक्षाबंधन
#रक्षाबंधन_स्पेशल
#brother
#yqquotes

DRx. Shital Gujar✍️

Dedicated rohit bro😊🙏 Dedicated all clg brother 🙏😊 मी अडचणीत असताना माझासाठी धावून येणारा भाऊ स्वताचा बहीणी सारखी वागणूक मला दिली मनापासून आभारी आहे . मी शब्दरूपी राखी पाठवत आहे.🍫🍫🍫😊 🙏 रक्षाबंधनाचा खुप शुभेच्छा भाऊ 🙏🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫 #रक्षाबंधन #रक्षाबंधन_स्पेशल #Brother #sister #yqbaba #yqquotes #yqtaai

read more
भाऊ तु मला नेहमी सोन्या प्रमाणे जपलं |
माझ्या संकटाला तुझं संकट म्हणून माझं  रक्षण केले||

आपल्या बहीण भावाचा नात्याला नेहमी जपलं |
आपुलकीने मला नेहमी समजून घेतल ||

रक्ताचा नात्याप्रमाणे तू माझे रक्षण केले|
रोहित भाऊ तू मला नेहमी समजून घेतले ||

माझी शब्द रुपी राखी तुझ रक्षण करेल |
तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करेल ||

सर्वात सुंदर नात भावा बहिणीचा आहे  |
तू मला बहीण मानल याहून सुंदर नातं नाही आहे||

शब्दरुपी राखी की मी तुला बांधते |
इथूनच मी तुझे औक्षण  करते ||
- ✍️Shital K. Gujar✍️


😊रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा 😊


     Dedicated rohit bro😊🙏  
 Dedicated all clg brother 🙏😊 
 मी अडचणीत असताना माझासाठी धावून येणारा भाऊ स्वताचा बहीणी सारखी वागणूक मला दिली मनापासून आभारी आहे . मी शब्दरूपी राखी पाठवत आहे.🍫🍫🍫😊

🙏 रक्षाबंधनाचा खुप शुभेच्छा भाऊ 🙏🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫

#रक्षाबंधन 
#रक्षाबंधन_स्पेशल

Krati Singh

mute video

Manish Singh

प्यार है दुलार है ये, 
रक्षाबंधन का त्योहार है ये।
लड़ते हुऐ झगड़ते हुऐ,
यादों का त्योहार है ये। 
बचपन की यादों का और,
भाई बहनों का प्यार है ये।
इन कच्ची सी डोरियों में,
रिश्तों का एहसास है ये।
रिश्तों की डोर को बनाए,
 मजबूत ऐसा त्योहार है ये।
इन रिश्तों के एहसास को,
जोड़ दे जो ऐसी डोर है ये।
खींच लाती है ये डोर भी,
पास सभी भाई बहनों को।
ना जानें कैसी ये रीत है,
भाई बहनों के प्यार की।

©Manish Singh #RakshaBandhan2021 
#भाईबहनोंकाप्यार
#भाईबहनोंकीयादें
#रक्षाबंधनकात्यौहार 
#रक्षाबंधन_स्पेशल 
#रक्षाबंधन_की_हार्दिक_शुभकामनायें 
#कविता 
#संस्कृति

Mann Lothiya☺️

#रक्षाबंधन_स्पेशल ।

तेरा लड़ना मुझसे हैं
तेरा झगड़ना भी मुझसे हैं,
तेरा रूठना मुझसे हैं
तो मनाना भी मुझसे हैं । 
रिश्ता ऐसा खास हमारा कि..
तेरा रोना भी मुझसे हैं
तो हँसना भी मुझसे हैं,
तेरी बातों का कहना मुझसे से हैं
तो अपनी बातें मनवाना भी मुझसे ही हैं । 
तेरा हक मुझसे हैं
तो अपना हक जताना भी मुझसे ही हैं । 
तू जैसी भी हैं बहना..
हमेशा हँसती रहना,
क्योंकि इस भाई की मुस्कान हैं तू..
ओर मेरी ये जान तुझसे ही हैं !!

©Mann Lothiya☺️ #RakshaBandhan2021

Balendra Kirar

हर बहन के लिए उसका भाई खास होता है,
और जब भी मुसीबत में हो बहन,तो उसका भाई हमेशा साथ होता है

 HappY RakshaBandhan

                                                      -- बालेन्द्र किरार #रक्षाबंधन_स्पेशल 
#rakshabandhan

keshav datt joshi

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile