Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम म्हणजे ........ कधी उन्हात पडणारं अप्रतिम चा

प्रेम म्हणजे ........
कधी उन्हात पडणारं
अप्रतिम चांदणं ........
प्रेम म्हणजे ........
छोट्याशा गोष्टीवरून 
उगाचच भांडणं ..........
राज .
प्रेम म्हणजे ........
कधी उन्हात पडणारं
अप्रतिम चांदणं ........
प्रेम म्हणजे ........
छोट्याशा गोष्टीवरून 
उगाचच भांडणं ..........
राज .