Nojoto: Largest Storytelling Platform
prakashgoreraj7486
  • 5Stories
  • 338Followers
  • 3.9KLove
    1.3KViews

Prakash Gore ( Raj )

Loving Rajzzz❤ poet and writer🤘🤘

  • Popular
  • Latest
  • Video
dc94c846ef51b808e2a21551c8b45d70

Prakash Gore ( Raj )

heart येताच समोरी मी दरवळून जातो, गंधाळलेली तुही मजसमान .               राज.

©Prakash Gore ( Raj ) #Heart
dc94c846ef51b808e2a21551c8b45d70

Prakash Gore ( Raj )

राग तिचा क्षणभर , नखरे मात्र चोवीस तास .

©Prakash Gore ( Raj ) #lonely
dc94c846ef51b808e2a21551c8b45d70

Prakash Gore ( Raj )

White तुझ्यात काहीतरी आहे
जीव ओवाळावा असं
कृष्णाच्या बसरीने गोकूळ
मुग्ध व्हायचे अगदी तसं
 🍁 राज 🍁

©Prakash Gore ( Raj ) #flowers
dc94c846ef51b808e2a21551c8b45d70

Prakash Gore ( Raj )

White तुझ्यात काहीतरी आहे
जीव ओवाळावा असं
कृष्णाच्या बसरीने गोकूळ
मुग्ध व्हायचे अगदी तसं
 🍁 राज 🍁

©Prakash Gore ( Raj )
  #flowers
dc94c846ef51b808e2a21551c8b45d70

Prakash Gore ( Raj )

तुझा एक स्पर्श आयुष्यभर मनाला हर्ष  .....                     राज ❤

©Prakash Gore ( Raj ) #ballet
dc94c846ef51b808e2a21551c8b45d70

Prakash Gore ( Raj )

White तु नेहमी दिलखूलास हसावं अन् मी तुझ्याकडं एकटक पाहतं बसाव ...                  राज❤

©Prakash Gore ( Raj ) #mango
dc94c846ef51b808e2a21551c8b45d70

Prakash Gore ( Raj )

तुझं ते स्वछंदी  जगणं ,आणि राधे कृष्णच्या विश्वात रमणं , मनाला भावतं म्हणून वेडं मन माझं तुझ्याकडे धावतं .....                                राज .

©Prakash Gore ( Raj ) #sugarcandy
dc94c846ef51b808e2a21551c8b45d70

Prakash Gore ( Raj )

BeHappy चोवीस तास काळजात तु, तुला आठवायची गरज काय .....            राज

©Prakash Gore ( Raj ) #beHappy
dc94c846ef51b808e2a21551c8b45d70

Prakash Gore ( Raj )

White मज पाशी मि ना उरलो, झालो तुझा इतका मी .....                राज .

©Prakash Gore ( Raj ) #Night
dc94c846ef51b808e2a21551c8b45d70

Prakash Gore ( Raj )

Nature Quotes मोगऱ्या सारखी तू , दरवळ तुझा चोवीस तास ..                           राज.

©Prakash Gore ( Raj ) #NatureQuotes
loader
Home
Explore
Events
Notification
Profile