Nojoto: Largest Storytelling Platform

मिठी.. फक्त एका मिठीची गरज असते तिथे, नवचेतना,ऊर्ज

मिठी..
फक्त एका मिठीची गरज असते तिथे,
नवचेतना,ऊर्जा निर्माण करायची असते जिथे.
आईच्या मायेच्या मिठीत वेगळीच ऊब असते,
तर बापाने मारलेली मिठी अभिमानाची,प्रेरणा देणारी असते.
मित्राची मिठी ही अबाधीत मैत्रीची साक्ष असते,
तर मैत्रिणीची मिठी आयुष्यात सुगंध दरवळणारी असते.
भावाच्या मिठीत आधाराचा गंध असतो,
तर बहिणीच्या लाडुकपणाच्या मिठीत जबाबदारीच ओझं असत.
बायकोच्या प्रेमाच्या मिठीत संसाराचा गोडवा असतो,
तर मुलांच्या निरागस प्रेमळ मिठीत थकवा विसारवणारी ऊर्जा असते.
दुःखात सांत्वन करण्यासाठी आपलेपणाची एक हलकी मिठी असते,
तर आनंदात बेभान होऊन मारलेली एकात्मतेची घट्ट मिठी असते. मिठी..म्हणजे आलिंगन
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingyqtaai #yqtaai #collab #मिठी #आलिंगन #मराठीलेखणी #मराठीकविता  