Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या आठवणीत सारे शब्द ओठातच विरून जातात. मनामधील

तुझ्या आठवणीत सारे शब्द ओठातच विरून जातात. मनामधील भाव नकळत डोळ्यांमध्ये दाटून येतात.

©कविता पुराणिक
  मनातील भावतरंग

मनातील भावतरंग #मराठीकविता

162 Views