Nojoto: Largest Storytelling Platform

पक्षाला नवा आकाश हवा असतो उंच उंच भरारी मारण्यासाठ

 पक्षाला नवा आकाश हवा असतो
उंच उंच भरारी मारण्यासाठी
प्रत्येकाला एक घरटंं हवा असतो,
कधी वाटलंं तर परत फिरून येण्यासाठी .
मला तर नेहमी वाटतं आयुष्यात मित्र-मैत्रीण हवे असतात ,
सुख दुखः वाटून घेण्यासाठी ।।१।।

हरणाला हवा असतो मोकळंं रान ,
 पक्षाला नवा आकाश हवा असतो
उंच उंच भरारी मारण्यासाठी
प्रत्येकाला एक घरटंं हवा असतो,
कधी वाटलंं तर परत फिरून येण्यासाठी .
मला तर नेहमी वाटतं आयुष्यात मित्र-मैत्रीण हवे असतात ,
सुख दुखः वाटून घेण्यासाठी ।।१।।

हरणाला हवा असतो मोकळंं रान ,
sandyjournalist7382

sandy

New Creator

पक्षाला नवा आकाश हवा असतो उंच उंच भरारी मारण्यासाठी प्रत्येकाला एक घरटंं हवा असतो, कधी वाटलंं तर परत फिरून येण्यासाठी . मला तर नेहमी वाटतं आयुष्यात मित्र-मैत्रीण हवे असतात , सुख दुखः वाटून घेण्यासाठी ।।१।। हरणाला हवा असतो मोकळंं रान , #poem #nojotophoto