Nojoto: Largest Storytelling Platform

बुध्द दिसेल बुध्द साऱ्या देशाचं करा उत्खनन सारा द

बुध्द दिसेल बुध्द

साऱ्या देशाचं करा उत्खनन
सारा देश खोदून बघ

चराचरात भेटतील 
तथागताची शिल्प 

जरा शोधून बघ
बुध्द दिसेल बुध्द

----भीमराव तांबे. #बुद्ध दिसेल बुद्ध
बुध्द दिसेल बुध्द

साऱ्या देशाचं करा उत्खनन
सारा देश खोदून बघ

चराचरात भेटतील 
तथागताची शिल्प 

जरा शोधून बघ
बुध्द दिसेल बुध्द

----भीमराव तांबे. #बुद्ध दिसेल बुद्ध