Nojoto: Largest Storytelling Platform

भेटता तू मज सारीपाटाचेही पासे पालटू लागले... वळणा

भेटता तू मज सारीपाटाचेही 
पासे पालटू लागले...
वळणावळणाच्या रस्त्यालाही
अचूक फलक दिसू लागले...
~श्रेयाG

©worldofpoetry__ 
  #मराठी