Nojoto: Largest Storytelling Platform

चाकरमानी हा शिस्तप्रिय व्यक्ती पगारदारावर त्यांनी

चाकरमानी हा  शिस्तप्रिय व्यक्ती
पगारदारावर त्यांनी ओकली भक्ती

चमच्यांची पोकळ देशभक्ती
पेहरावाची केली बघा सक्ती

लोकशाहीत हक्काची मक्ती
संघटनाची येथे  बेगडी शक्ती

खरा विचारवंत काढील युक्ती
काळच करील गुलामांची मुक्ती

©rajendrakumar bhosale मुक्ती
#mukti
#mountainday
चाकरमानी हा  शिस्तप्रिय व्यक्ती
पगारदारावर त्यांनी ओकली भक्ती

चमच्यांची पोकळ देशभक्ती
पेहरावाची केली बघा सक्ती

लोकशाहीत हक्काची मक्ती
संघटनाची येथे  बेगडी शक्ती

खरा विचारवंत काढील युक्ती
काळच करील गुलामांची मुक्ती

©rajendrakumar bhosale मुक्ती
#mukti
#mountainday