Nojoto: Largest Storytelling Platform

Unsplash हसणं तुझं गालातल्या गालात वेडावून टाकत मन

Unsplash हसणं तुझं गालातल्या गालात वेडावून टाकत मनाला 
सुखद वाटतो तॊ क्षण हसताना तुला पाहताना 
असतेस स्वतःच्या जगात धुंद स्वतः वर प्रेमं करणारी अशी
किती ही काहीही असलं तरी कधी न डगमगणारी
स्वतः साठी कौतुकाचे चार शब्द स्वतःच लिहावेत 
आधार तूच स्वतःच स्वतःला नाही दुसरे कोणी सावरणारे

©awanti #selflove#

swatipachankar7993

awanti

New Creator
streak icon1