Unsplash हसणं तुझं गालातल्या गालात वेडावून टाकत मनाला सुखद वाटतो तॊ क्षण हसताना तुला पाहताना असतेस स्वतःच्या जगात धुंद स्वतः वर प्रेमं करणारी अशी किती ही काहीही असलं तरी कधी न डगमगणारी स्वतः साठी कौतुकाचे चार शब्द स्वतःच लिहावेत आधार तूच स्वतःच स्वतःला नाही दुसरे कोणी सावरणारे ©awanti #selflove#