Nojoto: Largest Storytelling Platform

नानाविध विचारांची मनात नेहमीच गर्दी असायची, रित्या

नानाविध विचारांची मनात नेहमीच गर्दी असायची,
रित्या मुठीत माझ्या कधी कैक स्वप्ने असायची.
इच्छा असायची खूप काही करायची मोठे व्हायची,
मूठ उघडुन पाहता ती हातांच्या रेषेत दिसायची. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
रित्या मुठीत माझ्या...

#रित्यामुठीतमाझ्या
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य