White तू स्पर्श करता त्या फुलांना, कूठे त्याना त्यांचा सुंगध उरतो. ते ही भुलून जातील, तुझ्या स्पर्शाने माझ्यागत, जसा तुझ्या स्पर्शाने, मी माझा कुठे उरतो. ©RK Raj Chaure #sad_shayari