White उसवलेली मने जुळवून घ्यायला तितकंच मोठं मन असलेली लोकं हवी असतात आजकाल मात्र नाती जपणारी कमी अन् नात्याला विषाचे दात सदा मारणारीच लोकं आपल्याला जिथं तिथं सापडतात शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #आयुष्याचेपुस्तक