रोज रोज दिसायचे बातमीत म्हणून काय काय त्याने केले कुटाने! कालचे वर्तमान, पण रद्दी आजची खातो त्यावर भेळ कुणी, कुणी फुटाणे. ©Dileep Bhope #बातमी