जो कधी जातच नाही कामाला तो शहाणपणा सांगे आम्हाला आनंद किती वनवासा मध्ये हे विचारून बघ तू रामाला आणि दही लोणी चोरावे कसे हे फक्त माहित आहे शामाला कृष्णाच्या त्या शक्तीचा नाही अंदाज कंस मामाला तु लूबाडू नकोस गरीब माणसा नाहीतर जाशील कोम्याला ©sanjay kushekar #shayri #gajal