Nojoto: Largest Storytelling Platform
sanjaykushekar9015
  • 314Stories
  • 131Followers
  • 2.8KLove
    6.8KViews

sanjay kushekar

  • Popular
  • Latest
  • Video
748b18597e538ff1656176008132a687

sanjay kushekar

White चंदनाचा पाठ
त्यावर चांदीचा ताट 
दारुड्या नवऱ्याने 
लावली वाट

©sanjay kushekar #GoodMorning
748b18597e538ff1656176008132a687

sanjay kushekar

उदारी करतील हजार
भरतील आपला बाजार 
 पैसे मागितल्यावरती
 सांगतील आपला आजार

©sanjay kushekar #Shayar
748b18597e538ff1656176008132a687

sanjay kushekar

White याचाच होता आधार
मी बाजार केला उधार
ह्यो कसला मालक
लवकर देईना पगार

©sanjay kushekar #GoodMorning
748b18597e538ff1656176008132a687

sanjay kushekar

आली आहे दिपवाळी
कपडे घातलेत नवे
 एकाच ठिकाणी नाही 
मी सगळीकडे लावलेत दिवे

©sanjay kushekar #CandleLight #dipawali #shayri
748b18597e538ff1656176008132a687

sanjay kushekar

मी देवासाठी उपाशी
 उपवास सोडला  तुपासी
देव तर माणसातच आहे
मी मंदिरात तपासी

©sanjay kushekar #चारोळी #shayri
748b18597e538ff1656176008132a687

sanjay kushekar

जो कधी जातच नाही कामाला
तो शहाणपणा सांगे आम्हाला

आनंद किती वनवासा मध्ये
हे विचारून बघ तू रामाला

आणि दही लोणी चोरावे कसे
हे फक्त माहित आहे शामाला 

कृष्णाच्या त्या शक्तीचा 
नाही अंदाज कंस मामाला 

तु लूबाडू नकोस गरीब माणसा
नाहीतर जाशील कोम्याला

©sanjay kushekar #shayri #gajal
748b18597e538ff1656176008132a687

sanjay kushekar

White असे कसे घडून गेले,
बिनकामाचे रडून गेले,
खड्डा खोदला दुसऱ्यासाठी
त्यात स्वतःच पडून गेले.

©sanjay kushekar #sad_quotes
748b18597e538ff1656176008132a687

sanjay kushekar

हे सत्य कधीच दडणार नाही
कष्टाशिवाय फळ मिळणार नाही  
आहो स्वतःच सिखावे पोहायला 
आपण कधीच बुडणार नाही

©sanjay kushekar
  #LetMeDrowm शायरी मराठी #sanjaykushekar #चारुळी

#LetMeDrowm शायरी मराठी #sanjaykushekar #चारुळी

748b18597e538ff1656176008132a687

sanjay kushekar

यहां पर पैसों का खेल सारा है।
 कोई हुनर रहकर भी हारा है।
ओ मंदिर मस्जिद  क्या जाने 
जिसे मैंखाना ही सबसे प्यारा है।

©sanjay kushekar #sanjaykushekar shayari
748b18597e538ff1656176008132a687

sanjay kushekar

धूप में पत्ते बिखर जाते हैं।
 कुछ दोस्त मिलकर भी बिछड़ जाते हैं

©sanjay kushekar #sanjay kushekar

#tanha
loader
Home
Explore
Events
Notification
Profile