Nojoto: Largest Storytelling Platform

2.गोठलेले रक्त अमनुष्यतेच्या भयाण जंगलात सर्वत्र

2.गोठलेले रक्त

अमनुष्यतेच्या भयाण जंगलात 
सर्वत्र फिरताहेत लांडगी
माजवताहेत अस्थिरता
करताहेत भ्याड हल्ला
लाचार भुकेल्या घरांवर
अशा या भयान जंगलातून फिरताना
गोठून गेलंय रक्त ...
त्याच लांडग्यांना नमवण्यासाठी
माझ्या गोठलेल्या रक्तातून
वणवा पेटवायचाय मला......

कुणी हिंदू कुणी मुसलमान
कुणी आमकां कुणी ढमका
या जातीधर्माच्या गर्दीत
हरवलाय तिरंगा ....
या गर्दीच्या वादळातून
समतेची ज्योतच विझलीय...
म्हणूनच माझ्या गोठलेल्या रक्तातून
समतेची मशाल पेटवायचीय मला.....

हरवलाय न्यायालयातील
स्वातंत्र्य देवतेचा पुतळा
कटघरयात खेळलं जातंय मष्टीयुद्ध
चिरडली जाते माणुसकी
तिथल्याच पायरीवर...
मिळवायचाय न्याय मला
म्हणूनच माझ्या गोठलेल्या रक्तातून 
मष्टीयोद्धा घडवायचाय मला....
    
                                - कपिल D
                             Mh38 महाराष्ट्र
                                9284091853 2.गोठलेले रक्त

अमनुष्यतेच्या भयाण जंगलात 
सर्वत्र फिरताहेत लांडगी
माजवताहेत अस्थिरता
करताहेत भ्याड हल्ला
लाचार भुकेल्या घरांवर
अशा या भयान जंगलातून फिरताना
2.गोठलेले रक्त

अमनुष्यतेच्या भयाण जंगलात 
सर्वत्र फिरताहेत लांडगी
माजवताहेत अस्थिरता
करताहेत भ्याड हल्ला
लाचार भुकेल्या घरांवर
अशा या भयान जंगलातून फिरताना
गोठून गेलंय रक्त ...
त्याच लांडग्यांना नमवण्यासाठी
माझ्या गोठलेल्या रक्तातून
वणवा पेटवायचाय मला......

कुणी हिंदू कुणी मुसलमान
कुणी आमकां कुणी ढमका
या जातीधर्माच्या गर्दीत
हरवलाय तिरंगा ....
या गर्दीच्या वादळातून
समतेची ज्योतच विझलीय...
म्हणूनच माझ्या गोठलेल्या रक्तातून
समतेची मशाल पेटवायचीय मला.....

हरवलाय न्यायालयातील
स्वातंत्र्य देवतेचा पुतळा
कटघरयात खेळलं जातंय मष्टीयुद्ध
चिरडली जाते माणुसकी
तिथल्याच पायरीवर...
मिळवायचाय न्याय मला
म्हणूनच माझ्या गोठलेल्या रक्तातून 
मष्टीयोद्धा घडवायचाय मला....
    
                                - कपिल D
                             Mh38 महाराष्ट्र
                                9284091853 2.गोठलेले रक्त

अमनुष्यतेच्या भयाण जंगलात 
सर्वत्र फिरताहेत लांडगी
माजवताहेत अस्थिरता
करताहेत भ्याड हल्ला
लाचार भुकेल्या घरांवर
अशा या भयान जंगलातून फिरताना
kapilgd8394

kapil.D

New Creator