Nojoto: Largest Storytelling Platform

चंद्रासारखी तुझ्या गाली खळी पडते सांग मला आठवणीचे

चंद्रासारखी तुझ्या गाली खळी पडते
सांग मला आठवणीचे तू का मणी जड़ते
आगाव नखरा बोल तुझे आहेत तिखट
संगम सोबत तू का जन्माचे नाते जोडते...

©Sangam Pipe Line Wala
  #alone  मराठी शायरी लव मराठी शायरी प्रेम मराठी शायरी नवीन मराठी शायरी स्टेटस रुबाब शायरी मराठी

#alone मराठी शायरी लव मराठी शायरी प्रेम मराठी शायरी नवीन मराठी शायरी स्टेटस रुबाब शायरी मराठी #मराठीशायरी

153 Views