Nojoto: Largest Storytelling Platform

प्रत्येक वर्षाचा शेवटचा दिवस हा माझ्यासाठी खूप खास

प्रत्येक वर्षाचा शेवटचा दिवस हा माझ्यासाठी खूप खास असतो,
कारण ह्या दिवशी आईचा वाढदिवस असतो.
ह्या वर्षाचा शेवटचा दिवस ही तसाच आहे,जसा नेहमीच असतो,
रोज सारखेच सकाळी उठणे,ऑफिस ला जाणे संध्याकाळी कामावरून परत येणे.
आजच्या दिवसात फरक फक्त इतकाच आहे,
वर्षाचा शेवटचा दिवस असल्यामुळे सुट्टी तेवढी लवकर झाली आहे.
मग काय सुट्टी सार्थकी लावायचं ठरवलं,
नि सौ च्या ऑफिस ला जाऊन तिला सोबत घेऊन आलो.
येता येता बाजारात गेलो,आईचा वाढदिवस साजरा करायला केक घेऊन आलो.
आणि नेहमी प्रमाणे गाजर घेतले,नववर्षाच्या स्वागताला,
वर्षाच्या शेवटच्या रात्री गाजर हलवा लागतो आम्हाला सेलिब्रेशन ला.
अशा प्रकारे ह्या वर्षाचा दिवस ही तसाच गेला जसा रोजचं जातो,
तरीही आमच्यासाठी हा दिवस खास असतो 
कारण ह्या दिवशी आईचा वाढदिवस असतो.
आता उद्या नवीन वर्ष,बदलणार ते फक्त कॅलेंडर आहे,
बाकी नेहमीसारखाच दिवस नेहमी सारखीच रात्र राहणार आहे..
(असो...नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा) शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे 
या वर्षाचा शेवटचा दिवस...
#हावर्ष 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे या वर्षाचा शेवटचा दिवस... #हावर्ष चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #हावर्ष