मिठी नकळत मारलेली मिठी ही खूप काही सांगून जाते माहिती नसलेलं सारं ह्रदयाने बोलून जाते जगलेले क्षण सारे त्या मिठीत आठवून जाते कधी न अनुभवलेलं प्रेम ही एकाक्षणी ओसांडून वाहून जाते ©काव्यात्मक अंकुर #मिठी #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #nojotowriters #Love #Prem #Meet #Emotion #Feel #Feeling