Nojoto: Largest Storytelling Platform

भेगाळल्या टाचांनी तो तुडवतोय वाट खडकाळ, विस्कटलेल्

 भेगाळल्या टाचांनी तो
तुडवतोय वाट खडकाळ,
विस्कटलेल्या केसांची
दाढीच्या वाढलेल्या खुंटांची
नसते तमा त्याला।
खांद्यावरच्या पिशवीत
फुले शाहू आंबेडकर 
त्याची तगमग पाहून गलबलतात ।।
 भेगाळल्या टाचांनी तो
तुडवतोय वाट खडकाळ,
विस्कटलेल्या केसांची
दाढीच्या वाढलेल्या खुंटांची
नसते तमा त्याला।
खांद्यावरच्या पिशवीत
फुले शाहू आंबेडकर 
त्याची तगमग पाहून गलबलतात ।।

भेगाळल्या टाचांनी तो तुडवतोय वाट खडकाळ, विस्कटलेल्या केसांची दाढीच्या वाढलेल्या खुंटांची नसते तमा त्याला। खांद्यावरच्या पिशवीत फुले शाहू आंबेडकर त्याची तगमग पाहून गलबलतात ।। #poem #nojotophoto