ह्या क्षणी... इतकंच वाटतंय, काही तरी चुकतंय. विषय "तक्रार" असताना, "ह्या क्षणी" लिहीलं जातंय. लेखकानों💕 आताचा विषय जरा खोल आहे पण छान आहे स्वत:ला व्यक्त करण्यासाठी. आताचा विषय आहे तक्रार ही नाही... चला तर मग छान छान रचना तयार करा. #तक्रार हे टँग करायला विसरु नका.