Nojoto: Largest Storytelling Platform

खरंच का मन असतं असतं तर ते कस दिसतं। एक असतं की

 खरंच का मन असतं 
असतं तर ते कस दिसतं। 
एक असतं की असतात दोन l
बदामा सारखं असतं की 
असतात याला कोन ।
उथळ असतं की सखोल 
की नुस्तच आपल् गोल मटोल । 
स्वभावाने हळव् असतं की कठोर।
 खरंच का मन असतं 
असतं तर ते कस दिसतं। 
एक असतं की असतात दोन l
बदामा सारखं असतं की 
असतात याला कोन ।
उथळ असतं की सखोल 
की नुस्तच आपल् गोल मटोल । 
स्वभावाने हळव् असतं की कठोर।
sandyjournalist7382

sandy

New Creator

खरंच का मन असतं असतं तर ते कस दिसतं। एक असतं की असतात दोन l बदामा सारखं असतं की असतात याला कोन । उथळ असतं की सखोल की नुस्तच आपल् गोल मटोल । स्वभावाने हळव् असतं की कठोर। #poem #nojotophoto