Nojoto: Largest Storytelling Platform

छत असावे आई बाबांच्या आशीर्वादाचे नेहमीच डोक्यावर

छत असावे आई बाबांच्या आशीर्वादाचे 
नेहमीच डोक्यावर  !
तेव्हा कोणताही संकट पेलवेल अगदी हातावर...!
आई बाबांच्या आशीर्वादाचे छत असावे डोक्यावर .!
हात त्यांचा हातात जीव असतो निवांत
देवाने ही विश्वाचे अस्तित्व मानले आई बाबांच्या चरणात.!

©प्रा.शिवाजी ना.वाघमारे
  आई बाबा