Nojoto: Largest Storytelling Platform

, निरखून पाहू नका, माऊलीच्या श्रीमुखा अबीर बुक्क

, 
निरखून  पाहू नका,
माऊलीच्या श्रीमुखा
अबीर बुक्का  काळा
लावा त्याचा कपाळा ll धृ ll

स्वमायेची रचना
दश इंद्रिये  विना
एक रुजवी मना
ये मन मोहरणा ll 1ll

 वसे जिथं निर्मळ मन
 जिथं शब्द रसाळ धन
गळा माळ जपी तन
देखणे रूप हे  निर्गुणll2ll

कवी श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले
मो. क्र9325584845

©rajendrakumar bhosale #जयाएकादशी

#promiseday
, 
निरखून  पाहू नका,
माऊलीच्या श्रीमुखा
अबीर बुक्का  काळा
लावा त्याचा कपाळा ll धृ ll

स्वमायेची रचना
दश इंद्रिये  विना
एक रुजवी मना
ये मन मोहरणा ll 1ll

 वसे जिथं निर्मळ मन
 जिथं शब्द रसाळ धन
गळा माळ जपी तन
देखणे रूप हे  निर्गुणll2ll

कवी श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले
मो. क्र9325584845

©rajendrakumar bhosale #जयाएकादशी

#promiseday